Reelsचा नाद जिवावर बेतला! बुलढाण्यात Driver‑Cleanerच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी

#BuldhanaNews #RoadAccident #ReelsAddiction #RoadSafety बुलढाण्यात सोशल मीडियासाठी Reels बनवण्याचा नाद किती भयानक ठरू शकतो, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. वाहन चालवताना Driver आणि Cleaner Reels बनवत असल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल 25 जण जखमी झाले आहेत.

संबंधित व्हिडीओ