#ShaktipithProject, #Sindhudurg, #Konkan, #DevendraFadnavis, #DeepakKesarkar, #VaibhavNaik, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित ‘शक्तिपीठ’ प्रकल्पावरून कोकणात तीव्र विरोध सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शक्तिपीठ प्रकल्पाला स्थानिक पातळीवर आक्षेप घेतला जात आहे.