#Heatwave, #Akola #WeatherNews, #WaterShortage, #Maharashtra, राज्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य जणू कोपलाच आहे. 11 ते 15 एप्रिल या कालावधीत महाराष्ट्रातील अकोला जिल्हा देशातील सर्वात उष्ण ठरला आहे. सातत्याने 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवण्यात आलं असून याचा थेट परिणाम जलसाठ्यावरही होत आहे.