Nagpur| नागपूर हिंसाचारात झालेल्या नुकसानीची रक्कम राज्य सरकारकडून संमत | NDTV मराठी

नागपूर हिंसाचारात झालेल्या नुकसानीची रक्कम राज्य शासनाकडून संमत.17 मार्च रोजी घडलेल्या हिंसाचारात जे नुकसान झाले त्याचा त्वरित पंचनामा करण्यात आला होता आणि अहवाल पाठवण्यात आला होता. आता शासनाने ती रक्कम मंजूर केली आहे.

संबंधित व्हिडीओ