नाशिकमधील बिऱ्हाड मोर्चेकरी राज ठाकरेंच्या भेटीला.मुंबईत आज राज ठाकरेंची भेट घेत मागण्या पूर्ण करण्याची विनंती करणार.गेल्या आठ दिवसापासून आदिवासी आयुक्त कार्यालया बाहेर आंदोलकांनी मांडलाय ठिय्या.आदिवासी विकास मंत्री कोणतीही दखल घेत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी.कायमस्वरूपी कामावर रुजू करा यासह विविध मागण्यांसाठी सुरू आहे त्यांचे आंदोलन.