Nashik|डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण| Dr. Swati Chavan ला 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमधील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. स्वाती चव्हाण यांना न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात डॉ. स्वाती यांनी मनीषा जेजुरकर यांना मानसिक त्रास दिल्याचे आरोप समोर आले आहेत. तर डॉ. निलेश जेजुरकर यांनी डॉ. स्वातींसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिल्याने या प्रकरणातील तपास अधिक गतीमान झाला आहे. उद्या पोलीस कोठडी संपणार असल्याने डॉ. निलेश आणि डॉ. स्वाती यांना एकत्रितपणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. Nashik | Dr. Manisha Jejurkar suicide case | Dr. Swati Chavan remanded to police custody until September 22.

संबंधित व्हिडीओ