रामनवमी निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात दुपारी 12 वाजता रामजन्म सोहळा पार पडणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ मंदिरात दर्शनासाठी येतील.