नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच बघायला मिळते. नाशकात पालकमंत्री आमच्या राष्ट्रवादीचाच होणार असा दावाच माणिकराव कोकाटेंनी केलाय आणि यासोबतच छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार नाही ते नाराज नसून त्यांचे किरकोळ समज गैरसमज झाले आहेत.