#AshokKharat #ShyamManav #Nashik नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी गंभीर आरोप करत सर्वांगिण आणि निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.