नाशिकच्या दिंडोरीत कार आणि दुचाकीचा अपघात.अपघातात कारमधील 7 जणांचा मृत्यू.भीषण अपघातानंतर कार नजीकच्या नाल्यात पलटी. नाकातोंडात पाणी गेल्यानं कारमधील सर्वांचं निधन