अदानी विमानतळाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाणामुळे एक ऐतिहासिक टप्पा गाठला. आमच्या टीम च्या कठोर परिश्रमाचा अभिमान आहे आणि आमच्या भागधारकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे. आम्ही एकत्रितपणे जागतिक दर्जाच्या चांगल्या कामाची सुरुवात करत आहोत असं ट्वीट अदानींनी केलेलं आहे.