नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे इंडिगो एअरलाइन्स चं आ थ्री ट्वेंटी विमानाचं यशस्वी लँडिंग झालंय विमान लँड झाल्यानंतर विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत. रनवे सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्वाची कामं पूर्ण झाली आहेत.