Nagpur | CM Devendra Fadanvis यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद, NDTV मराठीचा आढावा

आज नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनता दरबार घेतायत. त्यांना भेटण्यासाठी विदर्भातनं अनेक नागरिक दाखल झाले. CM कार्यालयामध्ये हा जनता दरबार सुरु आहे आणि या संदर्भातलाच, आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी. 

संबंधित व्हिडीओ