Miraj Medical College बाहेर नवी कमान कोसळली, जखमींवर रुग्णालयात उपचार; अडकलेल्यांना बाहेर काढलं

मिरज मेडिकल कॉलेजबाहेर नवी कमान कोसळली. मिरजमध्ये काम सुरू असताना कमान कोसळली. सहा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.

संबंधित व्हिडीओ