भाजपमध्ये आलात तरच गावच्या विकासासाठी निधी मिळेल असं वक्तव्य केल्यामुळे नितेश राणेंविरुद्ध माजी खासदार विनायक राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे.