एवढं मोठं मँडेट मिळाल्याला सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली अनेक म्हणजे तुमच्या चॅनेल वरून आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्या चॅनेल वर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे कामाला लागलंच पाहिजे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की दीड महिना झाला.