Operation Tiger खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अ‍ॅडव्हान्स? अरविंद सावंतांची मागणी काय?

Operation Tiger खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा अ‍ॅडव्हान्स? अरविंद सावंतांची मागणी काय? ठाकरे गटाचे खासदार पक्ष सोडून महायुतीमध्ये जाणार असल्याच्या 'ऑपरेशन टायगर'च्या (Operation Tiger) बातम्यांवर शिवसेना (UBT) नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे

संबंधित व्हिडीओ