देवेंद्र फडणवीसांच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. ज्यात अनेक दिग्गजांना कमी महत्त्वाची खाती देण्यात आली असून नव्या चेहऱ्यांवर विश्वास टाकण्यात आला आहे.