पेट्रोल पंपांवरील UPI आणि डिजिटल पेमेंटवर MDR शुल्क आकारू नका, अशी मागणी फामपेडा म्हणजे फेडरेशन आँफ आँल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने ही मागणी केलीय...दोन हजार रुपयांवरील UPI व्यवहारांवर प्रस्तावित पाच रुपयांच्या फ्लॅट चार्जलाही विरोध केलाय. पेट्रोल पंप चालकांना या नियमातून सुट देण्याची मागणी करण्यात आलीय. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री, पेट्रोलियम मंत्री, RBI आणि NPCI ला निवेदन दिलंय.