पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांकडून पुन्हा मोठा अलर्ट जारी करण्यात आलाय.लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना पुन्हा हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय.टार्गेट किलिंगसह मोठ्या हल्ल्याची तयारी संघटनेकडून करण्यात दक्षिण काश्मीर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. यामुळे संपूर्ण काश्मीरसह पर्यटन स्थळावरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.तसंच सुरक्षादलाकडून ठिकठिकाणी तपासणीही करण्यात येतेय..