पालघर मधून बोईसर येथील तारापूर एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे. उक अरोमॅटिक एंड केमिकल कंपनीला ही आग लागली आहे. तर तारापूर एमआयडीसी मधील प्लॉट नंबर के सिक्स मधल्या कंपनीला ही आग लागलेली आहे. आग आणि धुराचे लोळ उठताना दिसत आहेत.