Pandharpur | गणेशोत्सवातील विठ्ठलाच्या तुळशीपूजेचं बुकिंग, काही तासातच साडेपाचशे पूजांचं बुकिंग

Pandharpur | गणेशोत्सवातील विठ्ठलाच्या तुळशीपूजेचं बुकिंग, काही तासातच साडेपाचशे पूजांचं बुकिंग सप्टेंबर महिन्यात येणारा गणेशोत्सव काळातील संपूर्ण महिन्याच्या विठ्ठलाच्या तुळशी पूजेचे बुकिंग नुकतेच ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले. यामध्ये चौदाशे विठ्ठलाच्या तुळशी पूजा या भाविकांसाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये पूजेचे बुकिंग विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होताच काही तासात साडेपाचशे पूजांचे बुकिंग झाले आहे. यामधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस दहा लाख 73 हजार 100 रुपयांचे दान प्राप्त झाले. #pandharpur #vitthalrukmini #ndtvmarathi Pandharpur | Booking for Lord Vitthal's Tulsi Puja during Ganeshotsav; 550 pujas booked within just a few hours.

संबंधित व्हिडीओ