लासलगाव मतदार संघातून Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला पाठिंबा | NDTV Marathi
Support for Manoj Jarange Patil's agitation from Lasalgaon constituency
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा 29 ऑगस्ट पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात नाशिकच्या येवला - लासलगाव मतदार संघातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याचा निर्धार आंदोलनाच्या नियोजनासाठी भरवस फाटा येथे झालेल्या मराठा बांधवांच्या बैठकीत करण्यात आला.पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावातून किमान 5 वाहने असे 300 वाहने मुंबईत आंदोलनात जाण्यासाठी सहभागी होणार आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत टप्प्या टप्प्याने मतदार संघातून मराठा बांधव आंदोलनात सहभागी होणार आहे.
#manojjarange #marathareservation #marathareservationprotest #ndtvmarathi