Palghar News | प्रियकरासोबत गेलेल्या 17 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू | NDTV Marathi
Palghar News | Suspicious death of 17-year-old girl who had gone away with her boyfriend
प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय अंजू विष्णू कडू हिचा दोन दिवसांनी संशयास्पद मृत्यू झाल्याने पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. अंजूच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरावर हत्या केल्याचा गंभीर आरोप केला असून, प्रकृती खालावल्यानंतर तिला रुग्णालयात न नेता तिच्याजवळ येशूची प्रार्थना करण्यात वेळ घालवल्याचाही आरोप केला आहे.
#PalgharNews #PalgharCrime #ndtvmarathi