शेतकऱ्यांच्या मुद्यावर मंत्रालय परिसरात Ravikant Tupkar यांचं आंदोलन | NDTV Marathi
Ravikant Tupkar stages a protest over farmers' issues in the Mantralaya premises
शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर मंत्रालय परिसरात आंदोलन सुरु आहे. पोलिसांनीकडे कोट बंदोबस्त या संपूर्ण मंत्रालय परिसरात लावला आहे. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं आहे.
#mumbaiprotest #ravikanttupkar #farmer #ndtvmarathi