MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन Sushma Andhare आक्रमक, 'एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या'
एमपीएससी पेपर फुटीप्रकरणावरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एमपीएससीच्या अध्यक्षांचा याप्रकरणात राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
#mpsc #MPSCPaperleak #sushmaandhare #shivsenaubt #ndtvmarathi
Sushma Andhare takes an aggressive stance on the MPSC paper leak issue; demands the resignation of the MPSC Chairman.