दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट स्त्रीच असते असं वक्तव्य केलंय पंकजा मुंडे यांनी आणि पंकजा मुंडेंनी सुरेश ढस यांना चांगलच सुनावलेलं आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी पंकजा मुंडे यांनी सुरेश ढस यांना चांगलच सुनावलंय आणि त्यावेळेस त्यांनी दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट ही स्त्रीच असते असं त्या म्हणाल्या.