पोप फ्रान्सिस यांना निमोनियाच्या त्रासामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आलं होत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.