#aurangzebkabar #bajrangdal #sambhajinagar #ndtvmarathi राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलांचं राजकीय वातावरण तापलं आहे. हिंदूत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची जोरदार मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी हिंदूत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे.