सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवीप्रकरणी आंदोलन, NSUI कडून'पैसे फेको' आंदोलन सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवीप्रकरणी आंदोलन.तीन लाख रुपये घेऊन बनावट डिग्री दिल्याचा आरोप.एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांकडून ‘पैसे फेको’ आंदोलन सुरू

संबंधित व्हिडीओ