Dadar फुल मार्केटमध्ये महापालिकेची कारवाई, गाड्यांमधील क्रेट बाहेर काढून तोडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

दादर फुल मार्केटमध्ये महापालिकेची कारवाई.शेतकऱ्यांच्या फुलांच्या पेटीवर पालिकेने केली कारवाई, काही पेट्यांचं नुकसान.दादर फुल मार्केट बाहेरील रस्त्यावर फुलांचे क्रेड ठेवण्यात आले होते.या क्रेडवर पालिकेकडून जेसीबी ने कारवाई करण्यात आली, क्रेड तोडण्यात आले.तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमधून देखील क्रेड बाहेर काढून तोडण्यात आले आसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. फुलांच्या क्रेटवर जेसीबीने कारवाई

संबंधित व्हिडीओ