Rahul Gandhi यांचा BJP आणि RSS वर निशाणा; मूर्ख शब्दावरून जितेंद्र सिंहांचा पलटवार | Loksabha

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधलाय. स्टुडंट, इडियट्स आणि अंधभक्त अशा तीन गटांचा आधार घेत त्यांनी टीका केलीय. यावर भाजप खासदार जितेंद्र सिंह यांनी सभागृहात मूर्थ शब्दाचा वापर करणं चुकीचं असल्याचं म्हणत राहुल गांधींवर पलटवार केला..

संबंधित व्हिडीओ