पुण्यातील बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. खडकवासला धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ केली आहे. तर विसर्ग वाढवल्यानं रात्री भिडे पूल हा पूर्णतः पाण्याखाली गेला होता. सध्या पुलावरील पाणी ओसरलंय तरी देखील अद्यापही पूल बंदच आहे.