शरद पवार एनसीपी पार्टीचे खासदार संपर्क केल्यानं आता सुप्रिया सुळे नाराज असल्याची माहिती सूत्र देताय सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच होती. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून शरद पवार पार्टीचे खासदार यांना संपर्क तटकरे करत असल्याची चर्चा सुरु आहे यावरून सुळे यांनी नाराजी व्यक्त करत पटेल यांना फोन केल्याचं समजतंय. आमच्या पार्टीचे खासदार कुठेही जाणार नाहीयेत. शरद पवार यांची एनडीटीव्ही मराठीला ही माहिती आहे.