Pune | Flood | पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, भिडे पूल परिसरातील नागरिकांना काय वाटतं?

पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि मुळा मुठा नदीला पूर आला. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं तर वाहन, घरं पाण्याखाली गेली. बहुचर्चित असलेला भिडे पूल देखील पाण्याखाली गेलाय. तर त्याच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली. 

संबंधित व्हिडीओ