Pune| मोठी बातमी | MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना पुणे पोलिसांची Notice

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर.आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना पुणे पोलिसांची नोटिसा.पुन्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याचा दिला होता इशारा.आंदोलनाआधीच विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांचा नोटिसा

संबंधित व्हिडीओ