मुंबई आणि नवी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत असून, सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. नवी मुंबईतील अनेक रस्त्यांवरही पाणी जमा झाले असून नागरिकांना प्रवासात अडचणी येत आहेत. Heavy rainfall in Mumbai and Navi Mumbai has disrupted daily life. Central Railway services are running 10-15 minutes late, and low-lying areas are waterlogged. Several roads in Navi Mumbai are also flooded, causing inconvenience to commuters.