Rain In Maharashtra: राज्यात पावसाचा धुमाकूळ | NDTV मराठी

राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. The intensity of the monsoon has increased in Maharashtra, with heavy rainfall in Mumbai, Thane, and the Konkan region. As a result, water levels in many rivers have risen, leading to flood-like conditions in some areas. The Meteorological Department has issued red and orange alerts for the next few days.

संबंधित व्हिडीओ