Ramdas Athawale | "वाद सुटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच", रामदास आठवलेंचं मिश्किल वक्तव्य

भावी मुख्यमंत्री कोण यावरून सध्या महाराष्ट्रात चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नेते मंडळी आहेत. त्यातच रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री पदावरून मिश्किल वक्तव्य केलंय.

संबंधित व्हिडीओ