प्रसिद्ध रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्यात.श्रींचे दर्शन घेताना अंगभर कपडे घालण्याचे भाविकांना आवाहन करण्यात आलंय.राज्यात सध्या अनेक मंदिरात दर्शन घेत असताना वस्त्रसंहिता लागू करण्यात आलीय. त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी सुद्धा वस्त्र संहिता लागू होण्याची चिन्ह आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..