रविंद्र धंगेकर यांच्यावर वक्फ बोर्डच्या जमीनप्रकरणी कारवाई होणार होती म्हणून पक्ष सोडला.स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी राजकारण केलं अशी प्रतिक्रिया पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी दिली.