श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महाराष्ट्रातील दहावे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मंदिर परिसरात हर हर महादेव आणि बम बम भोलेचा जयघोष ऐकू येत आहे. On the last Monday of the holy month of Shravan, millions of devotees have flocked to Trimbakeshwar, the tenth Jyotirlinga in Maharashtra. Due to the consecutive holidays, the number of devotees has reached a record high. The chants of 'Har Har Mahadev' and 'Bam Bam Bhole' echo throughout the temple premises.