रत्नागिरी जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जगबुडी, गडनदी आणि काजळी या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. या सद्यस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतला आहे. A red alert has been issued for Ratnagiri district as heavy rainfall continues since midnight. The water levels of the Jagbudi, Gadnadi, and Kajali rivers have risen significantly, causing floodwaters to enter several villages. Our correspondent has provided a detailed report on the current situation.