राज्यसभेत खासदार संजय राऊत हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय.वक्फ विधेयकावर बोलत असताना कुणी तरी बाळासाहेबांच्या विचारांचं काय? असं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला यावेळी अरे पक्ष बदलणारे आम्हाला शिकवणार का बाळासाहेबांचे विचार काय ते असं म्हणत चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.