जयंत पाटलांचा उल्लेख आहे असं सांगितलं तर काय reference ने उल्लेख आहे हे कळल्याशिवाय उगाच त्याच्यावर आकांड तांडव करणं योग्य नाही. आणि मी सांगितलं ते पत्र गृहमंत्र्यांनाच पाठवलेलं आहे. त्यामुळे गृहमंत्री त्यात काही गांभीर्य असतील तर मला नक्की phone करून सांगतील असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. जय सिंघानिया यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप लावलेले होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांमध्ये सांगितले की आरोपी जर आरोप लावत असेल तर त्यात काही तथ्य नाही.