छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला आहे. भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. कोथिंबीर आणि वांग्याला भाव मिळत नसल्यानं या संतप्त शेतकऱ्यांनी आता भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला आहे.