Sambhajinagar | रेल्वे स्टेशनवर थरार, 3 सेकंदांत वाचले दोघींचे प्राण | NDTV मराठी

धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करताना अवघ्या तीन सेकंदामध्ये दोन महिलांचे प्राण थोडक्यात वाचल्याची घटना रेल्वे स्टेशन वर घडलेली आहे. यातील एक महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्म च्या मधील जागेमध्ये पडणार होती मात्र प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे ती सुखरूप बचावलेली आहे. हृदयाचा ठोका चुकवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे सध्या त्यांचे प्राण वाचलेले आहेत. तर नागरिकांच्या सतर्कतेमुळे या दोन महिलांचे प्राण वाचलेले आहेत आणि त्यांच्या या धाडसाचं कौतुक संभाजीनगर मध्ये होताना सध्या पाहायला सुद्धा मिळतंय.

संबंधित व्हिडीओ