समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव मतदार संघामधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. याच कारण म्हणजे छगन भुजबळांनी समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने post करत तसेच संकेतच दिले. नाशिक जिल्ह्यासह नांदगाव मनमाड मतदार संघाला आणखीन पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्यात.