CM Devendra Fadnavis यांच्या दावोस दौऱ्यावर Sanjay Raut यांची टीका | NDTV मराठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॅानॅामिक फोरमसाठी दावोसमध्ये.मात्र उद्योग मंत्री उदय सामंत आज दावोससाठी रवाना होणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील दोन मोठे नेते वेगवेगळ्या मार्गाने दावोसमध्ये. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरुन राऊतांनी काय टीका केलीय पाहुयात

संबंधित व्हिडीओ