संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर चहूबाजूने टीका होतेय.शिवसेना फोडण्याची सुपारी घेतलेल्या लोकांना बोलण्याचा अधिकार नसल्याचं गुलाबरावांनी म्हटलंय.तर दुसरीकडे संजय शिरसाटांनी देखील संजय राऊतांचा उल्लेख शकुनी मामा असा केलाय.